Comment on Customer verification at Zerodha
चांगलं आहे परंतु कॉल घेतला जात नाही शेअर मार्केटमध्ये नवीन आलेल्या लोकांना काही एक माहिती नसते त्यामुळे ते मार्केट पासून दूर जातात म्हणून आपणाकडून त्यांचे फोन कॉल घेऊन त्यांचे अडचणीचे निवारण करावे ही विनंती